¡Sorpréndeme!

Maharashtra CM: 'मुख्यमंत्री उशिरा का होईना बोलणार आहेत'|Chandrakant Patil| BJP|Shivsena|Sakal Media

2021-08-08 125 Dailymotion

Maharashtra CM: 'मुख्यमंत्री उशिरा का होईना बोलणार आहेत'|Chandrakant Patil| BJP|Shivsena|Sakal Media
राज्यातली (Maharashtra)परिस्थीती गंभीर बनत चालेली आहे. व्यापारी (Traders)अडचणीत आहे. घरी बसा अस सांगून आता चालणार नाही. लोकांना काम आणि घर चालवण गरजेचं असल्याच देखील समोर आले आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी (Maharashtra CM)मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
#ChandrakantPatil #UddhavThackeray #MaharashtraCM #Traders #Maharashtra